Nagpur Crime: नागपूरमध्ये कुख्यात गुंड विजय रहांगडाले एमडीसह पकडला; ९ लाखांचा मुद्देमाल, १७ गुन्ह्यांचा इतिहास उघड

कुख्यात विजय रहांगडालेसह साथीदार जेरबंद; ५२ ग्रॅम एमडी, रोख रक्कम व वाहनांसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Syndicate Intercepted: Nagpur NDPS Squad Arrests Notorious Gangster Vijay Rahangdale with MD.

Syndicate Intercepted: Nagpur NDPS Squad Arrests Notorious Gangster Vijay Rahangdale with MD.

esakal

Updated on

नागपूर : खून, दरोडा, लुटपाट आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या कुख्यात गुंड विजय नंदलाल रहांगडाले (वय ४३, रा.संघर्षनगर) याच्यासह त्याच्या साथीदाराला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २९ हजार रोख रकमेसह ५२ ग्रॅम एमडी जप्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com