Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

NHAI Excavation Damages Underground Power Cable: नागपुरातील अशोक चौक परिसरात एनएचएआयच्या खोदकामादरम्यान महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सुरू असलेल्या खोदकामादरम्यान महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाले. यामुळे २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा काही काळासाठी विस्कळीत झाला. वाढत्या तापमानामुळे नागरिक आधीच हैराण असताना अचानक वीज खंडित झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com