Nagpur News: मचाण अनुभवासाठी दर्दी निसर्गप्रेमींची गर्दी; ‘निसर्ग अनुभव’ बुकिंग काही मिनिटांतच हाऊसफुल्ल

Booking Rush and Housefull Experience: नागपूरच्या वन्यजीव विभागाच्या ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमासाठी मचाण बुकिंगसाठी निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड गर्दी झाली.
Nagpur News: मचाण अनुभवासाठी दर्दी निसर्गप्रेमींची गर्दी; ‘निसर्ग अनुभव’ बुकिंग काही मिनिटांतच हाऊसफुल्ल
Updated on

नागपूर: निसर्गाच्या सान्निध्यात बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्याची निसर्गप्रेमींना किती ओढ आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. वन्यजीव विभागाच्या ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमासाठी पेंच, ताडोबा-अंधारी, बोर, नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामधील मचाण बुकिंगसाठी निसर्गप्रेमींची अक्षरशः झुंबड उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com