Nitin Gadkari threat case Nagpur
esakal
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल करीत जिवे मारण्याची धमकी (Nitin Gadkari threat case Nagpur) देणाऱ्या एका आरोपीविरोधात धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमितकुमार राकेशकुमार चौहान (वय ४१ रा. अशोक मोहल्ला, नांगलोई, दिल्ली) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.