

Nagpur Bomb Threat
sakal
नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पासपोर्ट कार्यालयासह जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथकाने शोध मोहीम राबवित परिसराची पाहणी केल्यावर ती अफवाच ठरली.