Nagpur Crime: पुतण्याकडून काकाची हत्या; पाटणसावंगी येथील घटना; आरोपीला अटक
Nagpur News: मद्यधुंद पुतण्याने फावड्याने हल्ला करून काकाची हत्या केली. रविवारी रात्री उशिरा पाटणसावंगी परिसरात ही थरारक घटना घडली. केसरी गजू कावरे (वय ५०) असे मृताचे तर सूर्यकांत नागेश्वर (वय २१, रा. किल्लापुरा, पाटणसावंगी) असे आरोपीचे नाव आहे.