Chandrashekhar Bawankule: शेतीसाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Bawankule Orders Immediate Release of Pench Project Water: खरीप हंगामातील पिकांना वेळेवर सिंचन मिळावे यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्पातून तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर: खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज लक्षात घेता पेंच प्रकल्पातील पाणी तातडीने शेतकऱ्यांसाठी सोडण्याचे निर्देश महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.