Nagpur pet clinic assault
esakal
नागपूर : उपचारावरून वाद निर्माण झाल्याने मांजर पाळणाऱ्याने खासगी पेट क्लिनिकमधील सहाय्यकाला मारहाण करीत जखमी (Nagpur Pet Clinic Assault) केले. सोबतच डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.