Nagpur News: अफवांचा ‘फूल टँक’; पेट्रोलसाठी भागमभाग, आता फिकीर नाही, आठ दिवसांची सोय झाली!

Nagpur Petrol Panic: नागपूरमध्ये अमेरिका-इस्त्राईल विरुद्ध इराण युद्धाच्या संदर्भातील सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नागरिकांनी घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न केला; परंतु पेट्रोल पुरवठा सुरळीत असल्याचे कर्मचारी स्पष्ट करत आहेत.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : उद्यापासून पंप बंद राहणार ही बातमी सोशल मिडियावर पाहिली आणि थेट पेट्रोल भरण्यासाठी पोहचलो...तर काय लांबच लांब रांग होती. उन्हाचे चटके सहन करीत गाडीची टाकी फुल केली... एरवी दोन ते तीन लिटर पेट्रोल भरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com