Public Relation Strategy Nagpur Police : नागरिकांचा ‘भरोसा’ जिंका; पोलिस आयुक्तांचे आवाहन
Nagpur Police Commissioner Public Message : नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दाम्पत्य तक्रारींचा वेळीच निपटारा करणे आणि नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक असल्याचे सांगितले.
नागपूर : दाम्पत्याच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्याचा न्यायनिवाडा लवकर करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, प्रकरणांचा लवकर निपटारा करीत, नागरिकांचा भरोसा जिंकण्याचे आवाहन शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.