Police Constable Death Nagpur
esakal
नागपूर : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिस शिपायाचा मृतदेह मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शिलरत्न भीमराव बेलेकर (वय ४२, रा. वाघरा, इसासनी) असे मृत पोलिस शिपायाचे नाव (Nagpur Police Constable Found Dead in Ambazari Lake) आहे.