Nagpur News: पोलिस शिपाई भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा; व्हिडिओ रेकॉर्डिंग, बायोमेट्रिकने तपासणी

Exam Date, Time, and Centers: नागपूर पोलिस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा रविवारी ११ वाजता शहरातील चार केंद्रांवर होणार. उमेदवारांनी प्रवेशपत्र, मुळ ओळखपत्र व दोन फोटो सोबत आणणे अनिवार्य.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: पोलिस शिपायांच्या ५९५ पदांसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता शहरातील चार प्रमुख केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com