Fancy Number Platessakal
नागपूर
Fancy Number Plates : नबंर प्लेटवरील ‘दादा’, ‘बॉस’, भाईगिरी सुरूच ; पोलिसांचा कारवाईचा बडगा तरीही वाहनचालक सुधारेना
Fancy number plate fines in nagpur: नागपूरमध्ये फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांना पोलिसांकडून सध्या कारवाई केली जात आहे. तथापि, 'दादा', 'बॉस', 'भाई' अशा विचित्र नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांमध्ये बदल होत नाहीये.
नागपूर : बॉस, भाई, दादा, काका, मामा ही काही नातेवाईकांची नावे नाहीत. तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फडफड आवाज करणारी बुलेट आणि तिची विचित्र नंबरप्लेट हे चित्र अनेकदा दिसते.