Nagpur Police : ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत १८८ जणांवर कारवाई, ६५८ आरोपीच्या रेकॉर्डची तपासणी; ३७५ आरोपींचा रेकॉर्ड केला अद्ययावत

Operation All Out : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवत ६५८ आरोपींच्या रेकॉर्डची तपासणी करून शहरात चोख सुरक्षा व्यवस्था उभी केली.
Nagpur Police
Nagpur PoliceSakal
Updated on

नागपूर : शहरात सणासुंदीच्या दिवसात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून शुक्रवार आणि शनिवारी पोळ्याच्या निमित्ताने ‘ऑपरशेन ऑल आऊट’ राबविण्यात आले. त्यात विविध कलमांतर्गत १८८ जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागातील ६५८ आरोपींच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७५ आरोपी आढळून आल्याने त्यांच्या रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com