Drug Trafficking : नागपूर शहरातील अंमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी 'ऑपरेशन थंडर' सुरू केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १२३ ड्रग्ज तस्करांना बोलावून त्यांची माहिती सिम्बा ॲपमध्ये नोंदविली आणि कठोर कारवाईचा इशारा दिला.
नागपूर : नशामुक्त नागपूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.