Nagpur Crime: देहव्यापारासाठी आली उजबेकिस्तानची महिला;पॅराडाईजमधील देहविक्रीचा पर्दाफाश
Human Trafficking : नागपूरमधील हॉटेल पॅराडाईजमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी उजबेकिस्तान येथील महिलेला सुटकेसाठी ताब्यात घेतले आणि हॉटेलच्या चालक-मालकाला अटक केली.
नागपूर : शहरातील सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल पॅराडाईजमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीच्या पर्दाफाश करण्यात आला. गुन्हेशाखेच्या पथकाने उजबेकिस्तान येथील महिलेला ताब्यात घेतले.