Nagpur: सक्रिय गुन्हेगारांची आता ‘साप्ताहिक परेड’; पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील;‘गुन्हेगारांचे आदानप्रदान’ उपक्रम

Nagpur Police Launch Weekly Criminal Parade Initiative: नागपूर पोलिस, विश्वास नांगरे पाटील आणि साप्ताहिक गुन्हेगार परेड या अभिनव उपक्रमामुळे सराईत गुन्हेगारांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: शहरातील सराईत गुन्हेगारांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘गुन्हेगारांचे आदानप्रदान’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत उत्तर व दक्षिण विभागीय मुख्यालयात दर आठवड्याला सक्रिय गुन्हेगारांची परेड घेण्यात येणार असून, त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com