

Nagpur News
esakal
नागपूर: पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी राज्यस्तरीय सूकाणू समितीने नागपूर शहरासाठी दिलेल्या सूचनांची नेमकी कितपत अंमलबजावणी झाली, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. यावर महानगरपालिका आयुक्तांना सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.