Nagpur Pothole Crisis: खड्डे चुकवायचे की वाहन वाचवायचे? ; ओंकारनगर चौकात दुहेरी संकट; नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Omkar Nagar Chowk Roads Pose Safety Concerns: नागपुरातील ओंकारनगर चौकातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका आणि वाहन दुरुस्तीचा वाढता खर्च अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
Nagpur Pothole Crisis

Nagpur Pothole Crisis

esakal

Updated on

नागपूर: आठ दिवसांपूर्वी खड्ड्यातून वाहन उसळल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अद्यापही शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या अधिक गडद झाली आहे. उपराजधानीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवासा करावा लागतो. अपघाताचा धोका आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च या दुहेरी संकटाचा सामना वाहनचालकांना करावा लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com