Nagpur Accident: कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू ; प्रतापनगरातील राधेमंगलम हॉलसमोरील दुसरी घटना

Accident News: नागपूर प्रतापनगरमध्ये राधे मंगलम हॉलसमोर कारने ६१ वर्षीय भाग्यश्री कोठीवान यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालक हर्ष पालेवारला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

नागपूर : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधेमंगलम हॉलसमोर कारने ६१ वर्षीय महिलेला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारचालक युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com