Nagpur News: उन्हाच्या चटक्यांवर रेल्वेचा ‘थंडगार’ उपाय; फलाटावरील टिनाच्या शेडला लागले ‘मिस्ट कुलिंग’; प्रवाशांना दिलासा

Relief for Passengers in Extreme Summer Heat: नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर ‘मिस्ट कुलिंग’ यंत्रणा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: सध्या तापमान ४२ अंशांच्यावर गेले आहे. नागपूरचा उन्हाळा चांगल्या चांगल्यांना घाम फोडणारा आहे. मे महिन्यात पारा ४५ अंशांच्यावर जातो. अशा स्थितीत भर उन्हात रेल्वेगाड्यांची वाट पाहणे प्रवाशांना त्रासदायक ठरते. मुख्य स्थानकाच्या फलाटावर रेल्वे प्रशासनाने ‘मिस्ट कुलिंग’ यंत्रणा लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com