Heavy Rain Leaves Students Stranded in Nagpur Schools: नागपुरातील मुसळधार पावसामुळे शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. नागपूर पाऊस, शाळा रेस्क्यू आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकत भावनिक क्षण अनुभवला.
नागपूर: मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे मोबाईलवर येणारे मेसेज पाहत असताना अचानक शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज धडकला ‘शाळेत पाणी शिरले आहे. तो एक मेसेज आणि क्षणात हजारो पालकांच्या काळजाचा ठोका चुकला.