nagpur rain water enter into 20 thousand home 23 crore of compensation demandedsakal
नागपूर
Nagpur Rain : अतिवृष्टीमुळे २० हजारांवर नागपूरकरांच्या घरात पाणी; प्रशासनाचा अहवाल, २३ कोटी भरपाईची मागणी
शहरात गेल्या महिन्याच्या १९ आणि २० तारखेला दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जवळपास संपूर्ण नागपूर जलमय झाले होते.
नागपूर : शहरात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २० हजार नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे जवळपास सहाशे दुकानदारांचा समावेश असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २३ कोटी रुपयांच्या मदतनिधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

