Nagpur Fire: रामदासपेठेतील जीमला आग; इमारतीत अडकलेल्या महिलेला सुखरूप काढले बाहेर

Fire Breaks Out at Gym in Ramdaspeth: रामदासपेठ परिसरातील सात मजली इमारतीतील जिममध्ये भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
gym catches fire in Nagpur

gym catches fire in Nagpur

esakal

Updated on

नागपूर: रामदासपेठ परिसरातील एका सात माळ्याच्या इमारतीमध्ये असलेल्या जिममध्ये सोमवारी सकाळी आग लागली. या आगीत सुमारे दीड लाखांचे साहित्य जळून खाक झाले असून, कुठलीही जीवहानी झाली नाही. तिसऱ्या माळ्यावर अडकलेल्या महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com