Nagpur COVID Update : उपराजधानीत महिनाभरात कोरोनाचे ८ रुग्ण; महापालिका हद्दीत ३ सक्रीय कोरोनाचे रुग्ण
Nagpur News : नागपूरमध्ये मे महिन्यात ८ कोरोना रुग्ण आढळले असून सध्या ३ सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांना सौम्य लक्षणे असून घाबरण्याचे कारण नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागपूर : उपराजधानीत मे महिन्यात ८ कोरोना बाधित आढळले असून सध्या तीन सक्रीय रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.