
नागपूर - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. १३) दहावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. या निकालात बारावीप्रमाणे सव्वा टक्केची घट दिसून आली. निकालाची टक्केवारी कमी झाली तरी यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे नागपूर विभाग शेवटून पहिला म्हणजेच नवव्या स्थान अबाधित ठेवले आहे.