Nagpur News : नागपुरात प्राणघातक अपघात व मृत्यूदरात २५ टक्क्यांची घट; काय आहे ‘ऑपरेशन यु-टर्न’ जाणून घ्या!

Operation U-Turn : ‘ऑपरेशन यु-टर्न’मुळे नागपुरात प्राणघातक अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत २५ टक्क्यांची घट नोंदवली आहे. कडक अंमलबजावणी, नाकेबंदी आणि जनजागृतीमुळे हा सकारात्मक बदल झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Operation U-Turn Brings Visible Results

Operation U-Turn Brings Visible Results

sakal
Updated on

नागपूर : शहरात तसेच परिसरात रस्ते अपघातांच्या बाबतीत चिंताजनक ठरत असताना गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये प्राणघातक अपघात तसेच अपघातातील मृत्यूंच्या संख्येत तब्बल २५ टक्क्यांची घट नोंदवली असल्याचा दावा वाहतूक पोलिस विभागाने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com