Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Road Excavation Projects Continue Across Nagpur: नागपुरात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक रस्त्यांवर खोदकामे सुरू असून नागरिकांना चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: शहरभर विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात वाहनचालकांना चिखल, खड्डे आणि उखडलेल्या मार्गातून प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com