Nagpur Road Work, : लेकरू कडेला, आई राबतेय रस्त्यावर;रस्त्याच्या कडेला लेकरू अन् आई डांबरी रस्त्यासाठी गाळते घाम

Nagpur Road Work, Migrant Women Workers, Mother and Child यामध्ये देवनगर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर स्थलांतरित मजूर महिला आपल्या चिमुकल्याला रस्त्याच्या कडेला ठेवून काम करताना दिसली.
A migrant woman works on a road construction site in Nagpur while keeping her child nearby.

A migrant woman works on a road construction site in Nagpur while keeping her child nearby.

esakal

Updated on: 

नागपूर,: रस्त्यावर डांबराचा थर चढत होता, अन् कडेला आईने आपल्या चिमुकल्याला अलगद ठेवले होते. इकडे कामाची लगबग, मनात लेकराची काळजी आणि पोटासाठी सुरू असलेला संघर्ष, या मजूर मातांच्या जगण्याचे विदारक वास्तव अधोरेखित करत होता. देवनगर परिसरातील रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्यावर कामगारांची लगबग सुरू होती. कुणी डांबर पसरत होते, कुणी साहित्याची ने-आण करीत होते, तर कुणी रस्त्याच्या कडेला उभे राहून कामात हातभार लावत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com