Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

LPG Crisis: नागपूर ग्रामीण भागात गॅस सिलिंडर दरवाढ आणि अनियमित पुरवठ्यामुळे एलपीजी संकट गंभीर बनले आहे. यामुळे महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर धूर आणि प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे.
Nagpur Gas Cylinder Price:

Nagpur Gas Cylinder Price:

sakal

Updated on

नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे नागपूर जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात गॅस सिलिंडर पोहोचले खरे, मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि वितरणातील प्रचंड अनिश्चितता यामुळे नागपूर जिल्ह्यातील महिलांना नाईलाजाने पुन्हा पारंपरिक चुली पेटवाव्या लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com