Nagpur News: नागपूर ग्रामीणमध्ये अपघात, मृत्यूसंख्येत घट; राज्यात तिसरे स्थान ; अपघातात २४ तर मृत्यूंमध्ये २७ टक्क्यांची घसरण

Zero Fatality District Initiative Shows Results: नागपूर ग्रामीण पोलिसांच्या रस्ता सुरक्षा उपाययोजनांमुळे अपघातात २४ टक्के आणि मृत्यूंमध्ये २७ टक्क्यांची घट झाली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी रस्ते सुरक्षेसाठी राबविलेल्या उपाययोजनांना यश मिळाले असून, जानेवारी ते मार्च २०२६ या पहिल्या तिमाहीत अपघात आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत प्राणांतिक अपघात २४ टक्क्यांनी, मृत्यू २७ टक्क्यांनी, तर जखमींची संख्या १० टक्क्यांनी घटली आहे. राज्यात अपघात कमी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीणने तिसरे स्थान पटकावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com