

Nagpur Civic Issue
esakal
नागपूर : बेसा-पिपळा रोडवरील साईनगरी-२ परिसरातील नागरिक सात वर्षांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेचा सामना करत आहे. खराब रस्ते, संथगतीने सुरू असलेली गटार व पाइपलाइनची कामे, वारंवार होणारे खोदकाम आणि त्यामुळे खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.