

Nagpur School
sakal
नागपूर : शहरातील विविध शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची देयके गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याची माहिती आहे. यामुळे बचतगटांवर आर्थिक संकट ओढावले असून शहरातील तीन लाख विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.