Nagpur School Teacher Fight : नागपुरात दोन शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; मुम्तजीन खानवर गुन्हा दाखल, शाळेत नेमकं काय घडलं?

What Happened at Kidwai High School in Nagpur? नागपूरच्या आशीनगर येथील किदवई हायस्कूलमध्ये दोन शिक्षकांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली. या घटनेत एक शिक्षक गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur School Teacher Fight

Nagpur School Teacher Fight

esakal

Updated on

नागपूर : दोन शिक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीत एक शिक्षक गंभीर जखमी झाले. आशीनगर परिसरातील किदवई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी (ता. २०) सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी (Violent Clash Between Teachers at Kidwai High School Nagpur) गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com