Nagpur Shocker: Parents Chain 12-Year-Old Child at Home, Case Sparks Outrage Over Child Abuse
esakal
नागपूर
Nagpur Child Abuse Case : नागपूर हादरलं! जन्मदात्यांनीच १२ वर्षीय मुलाल साखळीने बांधलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना
A disturbing case of domestic child abuse shocks Maharashtra: नागपूर शहरात पालकांनी १२ वर्षीय मुलाला साखळीने बांधून घरात कैद ठेवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
नागपूर शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी आपल्याच १२ वर्षीय मुलाला साखळी आणि कुलूप लावून घरात कैद करून ठेवल्याचे उघड झाले आहे. हा अमानवीय प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होता.

