

Nagpur
esakal
नागपूर: राज्यातील प्रत्यक्ष पडताळणीचे काम, अर्ज संकलन आणि डिजिटलायझेशनची संथ गती लक्षात घेऊन नागपूरसह महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर)मोहिमेच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल करीत सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील मतदार, बीएलओ आणि निवडणूक प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.