Sonbanagar-Khadgaon Road Turns Hazardous: नागपूरमधील सोनबानगर-खडगाव रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
नागपूर: अतिशय वर्दळीच्या सोनबानगर-खडगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीचालकांना कसरत करीत खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.