Nagpur Crime News : नोकरीचे आमिष दाखवून मृत पोलिसाच्या पत्नीवर अत्याचार

Sonegaon Police Register Case in Nagpur : पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे.
Nagpur Crime News

Nagpur Crime News

esakal

Updated on

नागपूर : पोलिस दलात असताना पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवर पत्नीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित, एकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com