

Nagpur
esakal
सकाळ वृत्तसेवा
नागपूर: स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला. पथकाने राणा प्रतापनगर परिसरातील ‘मॅजिक क्रिश स्पा अँड सलून’वर छापा टाकून दोन पीडित तरुणींची सुटका करून स्पा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.