Nagpur News: नागपूरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर मोठा फटका

Economic Challenges Faced by Vendors in Nagpur: नागपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेला धोका. हातगाड्या जप्त होणे, माल नष्ट होणे आणि दंडामुळे विक्रेत्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी हातगाड्या, अनधिकृत टपऱ्या तसेच काही पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईचा सर्वाधिक फटका पथ विक्रेत्यांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com