Nagpur News: उन्हाच्या तडाख्यातही उदरनिर्वाहाची जिद्द;लाहीलाही करणाऱ्या उकाड्यात दोन घासासाठी संघर्ष

Nagpur Faces Scorching Heat, Temperature Hits 44°C: नागपूरमध्ये ४४ अंशांचा उकाडा; रस्त्यांवर ठेल्यांवरून चिवडा-चुरमुरे विकणारे विक्रेत्यांची उदरनिर्वाहासाठी जिद्द; उन्हाचा सामना करत ग्राहकांची सेवा.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: उपराजधानीत तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

मात्र, याच भीषण उन्हात आणि तापलेल्या रस्त्यांवर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक छोटे विक्रेते ठेल्यांवरून व्यवसाय करताना दिसतात. त्यांची ही जिद्द शहराची गती कायम ठेवून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com