

Nagpur News
esakal
नागपूर: दहावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गोंदियातील दोन केंद्रावरील चार बनावट विद्यार्थी आढळले होते. त्या सर्वच विद्यार्थ्यांना पाच परीक्षांसाठी बंदी घालण्यात आली असून परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांनाही एक परीक्षेसाठी बंदी घालण्यात आली आहे.