Nagpur Innovation : नागपूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात बांबूच्या राखेपासून खनिजसमृद्ध मीठ तयार केले असून, या अभिनव 'डबल-लेयर्ड बांबू ॲश मिठाला' पेटंटही मिळाले आहे.
नागपूर : मिठाशी निगडित उत्पादनांच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्यानंतर हसू आल्याशिवाय राहणार नाही. या जाहिरातींमधील तर्कांना किती महत्त्व असावे, हा वादाचा विषय ठरू शकतो. परंतु, रोजच्या जेवणात मीठ नसल्यास ते पदार्थ खाल्ल्यासारखे देखील वाटणार नाही.