Nagpur Temperature: ‘ऑरेंज सिटी’त उन्हाळ्याची जोरदार एंट्री, नागपूर @३७.६; उन्हाचे चटके वाढले, पारा चाळिशीजवळ

Summer Heat Intensifies in Nagpur: नागपूरमध्ये उन्हाळ्याची तीव्र सुरुवात होत असून तापमान 37.6°C पर्यंत पोहोचले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा येथेही तापमान 39°C च्या जवळ पोहोचल्याने नागरिकांना उष्णतेचे चटके जाणवत आहेत.
Nagpur Temperature

Nagpur Temperature

sakal

Updated on

नागपूर : उन्हाळ्यातील पहिला महिना मार्च सुरू होताच अपेक्षेप्रमाणे विदर्भात उन्हाचे चटके वाढले आहेत.अवघ्या चार-पाच दिवसांपासून ऊन दिवसागणिक वाढत असून, पारा चाळिशीला टेकला आहे. तापमानवाढीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या काही दिवसांत पारा आणखी भडकण्याची शक्यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com