

Farmers affected by Nagpur's third outer ring road project meet Divisional Commissioner Vijaylaxmi Bidari to seek fair compensation and other benefits.
esakal
नागपूर,: नवीन नागपूर प्रकल्पातील शेतकऱ्यांप्रमाणे तिसऱ्या आउटर रिंगरोडग्रस्तांनाही नवीन नागपुरात किंवा लगत विकसित भूखंड, विशेष सवलती आणि जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे मांडली.