

Tiger DentalImplants
sakal
नागपूर : वाघांवरील कृत्रिम दंतप्रत्यारोपणाच्या अभिनव प्रयोगासाठी इस्रायलमधील अदीन डेंटल इम्प्लांट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यानिव मेयर आणि अध्यक्ष डॉ. एयाल मिलमन यांनी संपूर्ण उपचार प्रक्रियेचा खर्च स्वतः उचलण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रयोग लवकरच प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.