
नागपूर : नागपूर शहराचा नवीन विकास आराखडा तयार केला जाईल, मध्यवर्ती कारागृह कोराडीजवळील बाबुळखेड्याला हलवण्यात येईल, नाग भवन येथे नवीन आमदार निवास उभारले जाईल, मोर भवन आणि मध्यवर्ती बसस्थानाचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांना दिली.