Nagpur News: उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यासाठी लाभदायक; शरीरातील उष्णतामान कमी करण्यासाठी होते मदत

How Toddy Fruit Helps Reduce Body Heat : नागपूरसह विदर्भातील उष्णतेपासून बचावासाठी नागरिक ताडगोळ्याकडे वळत आहेत. शरीरातील उष्णतामान कमी करणे, डिहायड्रेशन टाळणे आणि पचन सुधारण्यास हा नैसर्गिक फळ उपयुक्त आहे.
Nagpur News

Nagpur News

ESAKAL

Updated on

नागपूर: विदर्भातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या शरीराची अक्षरशः लाही-लाही होत आहे. या उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक आता कृत्रिम शीतपेयांबरोबरच नैसर्गिक ताडगोळा या नवख्या फळाकडे वळताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com