Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार
Pune Vehicle Receives Nagpur Traffic Fine: पुण्यातील दुचाकीसाठी नागपूर पोलिसांकडून विना हेल्मेटचे चालान; वाहनधारकांना संताप. ऑनलाइन तक्रार नोंदवून वाहतूक कारभाराविरोधात प्रश्न उपस्थित.
नागपूर : शहरातील एका वाहनधारकाची दुचाकी पुण्यात असताना नागपूरच्या वाहतूक पोलिसांकडून त्यांना विना हेल्मेटचे चालान आले. ही बाब लक्षात येताच त्यांना धक्काच बसला.