Nagpur Traffic Police : पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटलांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शेडगेंना केलं निलंबित; काय आहे कारण? वाहतूक पोलिसांत उडाली खळबळ

Nagpur Traffic Police Extortion Case : पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडून पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या वसुलीबद्दल झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे.
Nagpur traffic police extortion case latest news

Nagpur traffic police extortion case latest news

esakal

Updated on: 

नागपूर : वाहतूक शाखेत मोठ्या प्रमाणात वसूली होत असल्याचे चित्र असताना, ट्रॅव्हल्सकडून वसुली केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी कॉटनमार्केट विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) असलेले रवींद्र शेडगे यांना निलंबित केले (API Ravindra Shedge Suspended After Inquiry) आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेडकर यांनी याबाबत प्रस्ताव पाठविला होता. या घटनेने वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com